Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2023 Online Form

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2023 Online Form | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना:- फळबागांची लागवड वाढावी म्हणून शासनाने कृषी विभागामार्फत दिवंगत माजी कृषीमंत्री भाऊसाहेब (पांडूरंग) फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना चालू केली आहे Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana नव्याने सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने तर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.

The Minister said that the possibility of including the Maharashtra Agro-Industrial Development Corporation (MAIDC) in this portal should also be chalked out. Presently, there is information about 11 schemes on this portal including Pradhan Mantri Krishi sinchan Yojana (Prime minister agriculture, irrigation scheme), Ekatmik phal-baagh Yojana (Integrated horticulture scheme).

Bhausaheb Fundkar falbag Yojana, Birsa Munda Krishi Swavalamban Yojana (Birsa Munda agriculture self sufficiency scheme), Dr Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana (Dr Babasaheb agricultural self sufficient scheme), drought area development, national food security, food grains, oil seeds, sugarcane, cotton, Agricultural Development Scheme (individual beneficiaries).

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

त्यानुसार तालुका, योजना, प्रवर्ग व घटकनिहाय तालुका कृषी अधिकारी कार्यालयात चिठ्ठी पध्दतीने ज्येष्ठता यादीकरीता सोडत काढण्यात येईल. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे. सोडतीची तारीख अशी (अनुक्रमे तालुका, दिनांक व वेळ या क्रमाने) : शिरपूर, 10 जून 2019, सकाळी 10 वाजता. शिंदखेडा, 11 जून 2019, सकाळी 10 वाजता. धुळे, 13 जून 2019, सकाळी 10 वाजता. साक्री, 14 जून 2019, सकाळी 10 वाजता.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
अ.क्र.फळपिकअंतर (मी)हेक्टरी झाडे संख्याप्रति हेक्टरी कमाल अनुदान मर्यादा (रु.)
आंबा कलमे१० x १०१००५३,५६१/- 
आंबा कलमे (सधन लागवड)५ x ५४००१,०१,९७२/-
काजू कलमे७ x ७२००५५,५७८/-
पेरू कलमे (सधन लागवड)३ x २१६६६२०,२०९०/-
पेरू कलमे६ x ६२७७६२,२५३/-
डाळिंब कलमे४.५ x ३७४०१,०९,४८७/-
संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे६ x ६२७७६२,५७८/-
संत्रा कलमे६ x ३५५५९९,७१६/-
नारळ रोपे वानावली८ x ८१५०५९,६२२/-
१०नारळ रोपे टी/डी८ x ८१५०६५,०२२/-
११सीताफळ कलमे५ x ५४००७२,५३१/-
१२आवळा कलमे७ x ७२००४९,७३५/-
१३चिंच कलमे१० x १०१००४७,३२१/-
१४जांभूळ कलमे१० x १०१००४७,३२१/-
१५कोकम कलमे७ x ७२००४७,२६०/-
१६फणस कलमे१० x १०१००४३,५९६/-
१७अंजीर कलमे४.५ x ३७४०९७,४०६/-
१८चिकू कलमे१० x १०१००५२,०६१/-

योजनेसाठी भरीव तरतूद:

योजना राबविण्यासाठी 2018-19 ते 2023 या तीन वर्षांच्या कालावधीत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात अनुक्रमे 100 कोटी, 160 कोटी व 200 कोटी व त्यापुढील प्रत्येक वर्षी किमान 200 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. राज्यातील फळ पिकाखालील क्षेत्रात वाढ करण्याच्या हेतूने आवश्यक तेवढी तरतुद उपलब्ध करून दिली जाणार आहे.

समाविष्ट फळपिके

या योजनेमध्ये आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच विकसीत जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर या फळांची कलमे आणि टी./डी. व बानावळी रोपे लावली जाणार आहेत.

Fundkar Falbag Lagwad Yojana Eligability (पात्रता)

  1. सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
  2. लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना देय नाही.
  3. शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
  4. ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
  5. परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  6. इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर-

आंबा कलमे (10×10 मी)- 53900 रु. 

आंबा कलमे(5×5 मी)- 102530 रु.

पेरु कलमे (6×6 मी)- 62472 रु.

सन्त्रा मोसंबी कागदी लिंबू कलमे (6x 6मी)- 62578 रु.

सिताफळ कलमे(5x 5 मी)-72798 रु.

चिकू कलमे- 52355 रु.

डाळिंब कलमे(4.5×3 मी)- 107783 रु.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मार्गदर्शक सूचना

Bhausaheb Fundkar List

BULDHANA

SANGRAMPUR

NANDURA

MEHAKAR

SRAJA

SHEGAON

DRAJA

MALKAPUR

KHAMGAON

LONAR

MOTALA

CHIKHALIJ

Jamod

1 thought on “Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2023 Online Form”

Leave a Comment