बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना 30 हजार सहायता आवेदन फॉर्म, Balasaheb Thackeray Raste Apghat Bima Yojana, Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme upto 3000 Rs, महाराष्ट्र सरकार रोड एक्सीडेंट बीमा योजना की डिटेल जानकारी पढ़े मराठी में यहा से:- राज्यात महामार्ग तसेच विविध रस्त्यांवर घडणाऱ्या अपघातानंतर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात.
या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला आहे.
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकाळातील ही योजना आहे. तब्बल चार वर्षांनी अखेर या योजनेला मंजूरी मिळाली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा या योजनेत पहिल्या 72 तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे 74 उपचार पद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल.
यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश असेल. यामध्ये औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा समावेश नाही.
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना का उद्देश्य दुर्घटना पीड़ितों को तत्काल उपचार प्रदान करना है जो लोगों के जीवन को बचाने में बहुत महत्वपूर्ण साबित होता है। रोड एक्सीडेंट इंश्योरेंस स्कीम यह सुनिश्चित करेगी कि दुर्घटना के शिकार लोगों को समय पर इलाज के लिए पैसे की चाह में निजी अस्पतालों में भी मना न किया जाए। इसके अलावा, सभी दुर्घटना पीड़ितों को सरकारी अस्पतालों में मुफ्त इलाज भी उपलब्ध कराया जाएगा।
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme
In Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme, the Uddhav Thakre Maharashtra government will provide Rs. 30,000 to road accident victims. The new Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme will prove beneficial in saving the lives of the people. This scheme aims to provide timely treatment to road accident victims. State Health Assurance Society will implement the accidental insurance scheme in the state.
योजना के लाभ
- रुग्णांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून किंवा खासगी रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल
- रुग्णालयात (कॅशलेस हॉस्पिटलायझेशन) तात्काळ दाखल करण्याची सोय
- अपघातातील रुग्णावर तीन दिवसापर्यंत रुग्णालयात उपचार
- रुग्णाला घरी वा अन्य रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोहोचवण्याची जबाबदारी
- यासाठी एक हजार रुपयांपर्यंत रुग्णवाहिकेचा खर्चही सरकार करणार
- 30 हजार रुपयांच्या विमा संरक्षणांतर्गत जखमीला रुग्णालयात दाखल करणे, नर्सिंग, शस्त्रक्रिया, वैद्यकीय सल्ल्याचा खर्च तसेच रक्त व ऑक्सिजन पुरवठ्याचा खर्च
- योजनेच्य लाभासाठी वयाची अट नाही.
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा महाराष्ट्रातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना लाभ मिळणार आहे. ही व्यक्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य कोणत्याही राज्यातील वा देशातील असली तरीही त्यांना योजनेंतर्गत योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’ मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकार रोड एक्सीडेंट बीमा योजना आवेदन फार्म
किसी तरह की सड़क दुर्घटना बीमा योजनाएं विभिन्न राज्य सरकारों और केंद्र सरकार द्वारा पूर्व में दुर्घटना पीड़ितों के बचाव के लिए शुरू की गई हैं। ये दुर्घटना बीमा योजनाएं आवश्यक हैं क्योंकि भारत सबसे खराब प्रदर्शन करने वाले देशों में से एक है जब सड़क दुर्घटनाओं के कारण हताहत हुए। इससे पहले, पीएम मोदी ने सड़क दुर्घटना पीड़ितों को आकस्मिक बीमा कवर प्रदान करने के लिए प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना भी शुरू की थी।
पीएमएसबीवाई योजना ने सड़क दुर्घटनाओं में मारे गए लोगों और गंभीर रूप से घायल लोगों के परिवारों को वार्षिक प्रीमियम के बदले में वित्तीय सहायता सुनिश्चित की।
How to apply