चंदन कन्या योजना | Chandan Kanya Yojana 2023 रजिस्ट्रेशन फॉर्म | माहिती

Get all the details on चंदन कन्या योजना Maharashtra Chandan Kanya Yojana 2023 Registration Form रजिस्ट्रेशन फॉर्म | माहिती

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही चंदन कन्या योजना महाराष्ट्र साठी माहिती बघत असाल तर आम्ही येथे योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करायचं? आणि योजना ऑनलाइन फॉर्म तुम्हाला कसा भेटेल? आणि चंदन कन्या योजना ची पीडीएफ तुम्ही कशी पाहू शकता? व चंदन कन्या योजना ची संपूर्ण माहिती येथे आम्ही देणार आहोत तर दिलेला लेख संपूर्ण वाचा.

भारताला चंदनाला सोने एवढे महत्त्व असताना व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर्जेदार सुगंध व सर्वात उच्च प्रतीच्या चंदन तेलामुळे बेकायदेशीर आहे असा खूप शेतकऱ्यांच्या गैरसमज आहे. चंदन लागवड करणे व त्याची तोडणी करून विक्री करणे संपूर्णत कायदेशीर आहे मागील काही वर्षापासून खूप शेतकरी चंदन लागवड व्यापारी शेती म्हणून करत आहे. पण चोरीची भीती विक्री कोठे करायची किंवा जमीन क्षेत्र असल्यामुळे खूप अल्प भूधारक शेतकरी या लागवडीपासून दूर राहत आहेत.

चंदन कन्या योजना

या सर्व गोष्टींचा विचार करून चंदन कन्या योजना महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने राबवण्याचे निश्चित केले.या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना या बांधावरती लागवड केलेल्या चंदन साडे मुलगी जशी मोठी होईल ते हे चंद्रगुप्त मोठे होतील व त्यांचे उत्पन्न आहे. मुलीचे शिक्षण लग्न इत्यादी पैशांची अत्यंत आवश्यकता असलेल्या ठिकाणी वापरण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता लावलेली झाडे तुमच्या मुलींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने चंदनाचा सुगंध ठरवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार आहेत.

चंदन कन्या योजना

इयत्ता बारावीपर्यंत अनुदानित शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण नि:शुल्क आहे. बारावीनंतरचा खर्च अनेकांना झेपणारा नसतो. यामुळे ग्रामीण भागातील मुली बारावीनंतर शिक्षण सोडत असतात. या सर्व बाबींवर नियंत्रण मिळवित मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी योजनेच्या माध्यमातून आर्थिक अनुदान मिळणार आहे. २७ जुलैपासून योजना सुरू केली. त्यासाठी रितसर अर्ज मागविण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे.

सप्टेंबरपासून योजना कार्यान्वित होईल. पहिल्या टप्प्यात दोन ते तीन हजार शेतकरी योजनेसाठी नोंदणी करतील असा अंदाज आहे. चंदन कन्या योजना नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना नंतर सभासदही करून घेतले जाणार आहेत. १ ते १० वर्षे वयाची मुलगी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर फक्त २० चंदनाची झाडे लावायची आहे. ही झाडे १२ वर्षे सांभाळल्यावर म्हणजे १२ वर्षांत २० चंदनाची झाडे लावल्यावर मुलीचे शिक्षण तसेच लग्नासाठी एकरकमी १५ ते २० लाख रुपये संबंधित शेतकऱ्याला मिळतील.

Chandan Kanya Yojana

Maharashtra Chandan Manufacturer union is going to start ‘Chandan Kanya Yojana’. This scheme is especially for girls education. In today’s date some parents are not in favor of girls education. They oppose girl to be educated. To stop this ‘Maharashtra Chandan Kanya Yojan’ is going to start.

By this scheme, farmers who has 1 to 10 years daughter will have to plant sandalwood trees in their agricultural land. Farmers are bound to plant 20 sandalwood trees in 12 years. By this scheme, it provide help for their daughter education by financially of Rs. 15 lakhs. Financial help will be provided through the scheme for girls, who get control over these issues, to pursue higher education

चंदन कन्या योजना त सहभागी होण्यासाठी मुलगी तसेच वडिलांच्या आधार कार्डाची झेरॉक्स आवश्यक आहे. अर्जासोबत चंदनकन्या योजना सहभाग शुल्क ११०० रुपये भरून नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी तुमचे नाव, तुमची मुलगी, पुतणी, भाची वा नातीचे पूर्ण नाव ७०३८४४३३३३ या व्हॉट्सअॅप क्रमाकांवर पाठवायचे आहे.

चंदन कन्या योजना के फायदे एवं सुविधा

  1. मुलीच्या नावे लागवडीसाठी 100 चंदन झाडे तालुकास्तरावर रोपे मिळतील.
  2. चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन.
  3. लागवडीनंतर एक वर्षात ने चंदन झाडाची नोंदणी सात बारा वर नोंद घेण्यासाठी मोफत मदत.
  4. चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्यांचा तोडणी व वाहतूक परवाना काढण्यासाठी मोफत मदत.
  5. सामाजिक वनीकरण विभागाच्या बांधावर व शेतात झाडे लागवडीसाठी असलेले अनुदान योजनेचा फायदा घेण्यासाठी माहिती व मार्गदर्शन मिळेल.
  6. चंदन झाडाची महाराष्ट्र से अलग रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत सर्वोच्च बाजार भावाने विक्री करण्यासाठी सर्व मदत मिळेल.
  7. किमान वीस शेतकरी नोंदणी असलेल्या तालुक्यात तालुकास्तरावर रोपे मिळतील.
  8. किमान वीस झाडे जरी व्यवस्थित सांभाळण्यात आली तरी आपल्याला चंदना पासून 15 ते 20 लाख मिळू शकतात रेकॉर्डिंग गुगल ट्रान्सलेट गुगल ट्रान्सलेट तुला समजेल.

जरूरी दस्तावेज

  • मुलीच्या आधार कार्डची झेरॉक्स.
  • वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स.
  • चंदनकन्या योजना सहभाग शुल्क 1100 रुपये.
  • चंदनकन्या योजना ही संपूर्ण भारतात लागू आहे.

चंदन कन्या योजना का उद्देश्य

याचबरोबर वाढते तापमान वाढीचे धोके कमी करणे व भावी पिढीसाठी सुरक्षित पर्यावरणासाठी देण्याचा प्रयत्न ही यातून आपल्या व आपल्या मुलीच्या हातून पूर्णत्वाला जाईल. आपल्या मुलीचे शिक्षण लग्न इत्यादीसाठी आर्थिक नियोजन व त्याचबरोबर पर्यावरण रक्षण हे दुहेरी हेतू साध्य करणे या चंदन कन्या योजना मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने योजना च्या रूपाने लोकसहभागातून ही मोठी चळवळ उभी केली आहे.

चंदन कन्या योजना महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन राबवित आहे का? त्यांचा जी.आर आहे का? 

नाही, चंदन कन्या योजना महाराष्ट्र चंदन उत्पादक संघ महाराष्ट्र सॅडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत लोकं सहभागातून राबवली जात आहे व आम्ही ज्या सुविधा व माहिती मार्गदर्शन आमच्या शेतीत लागवड करून व्यापारी चंदन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या सुविधा मुलींचा भविष्य त्यासाठी विचार करून बांध वरती चंदन लागवड करून त्यांना शेतकऱ्यांसाठी सामाजिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र ग्रोवर फार्मर प्रोड्यूसर कंपनी राबवत आहोत.

पढ़े:- महाराष्ट्र सरकार की योजनाएं

रजिस्ट्रेशन पेज:- www.chandankanya.com

चंदन लागवड करणे यात शासनाचे काही अनुदान आहे का?

होय चंदन लागवड करणे यास महाराष्ट्र कृषी विभाग सामाजिक वनीकरण आणि महाराष्ट्र राज्य उत्पादन व औषधी वनस्पती मंडळ यांच्या लागवड अनुदान योजना आहेत. या योजनेत सहभागी होऊन अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र सॅंडल बरोबर फार्म कंपनी आपल्या सहकार्य करेल.

2 thoughts on “चंदन कन्या योजना | Chandan Kanya Yojana 2023 रजिस्ट्रेशन फॉर्म | माहिती”

  1. माझे शेत जिल्हा वर्धा, पवनार (केदारवाडी)येथे आहे, व माझी मुलगी २३वर्षाची असुन ती पायाने हॅन्डिकॅप्ड आहे, मला ही योजना मिळाली तर बांधावर लावण्यासाठी इच्छूक आहे. आपण दिल्यास आभारी राहील. धन्यवाद.

    Reply

Leave a Comment